आपले शरीरच परमेश्वर कसे आहे, हे जाणून घ्या | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 0

आपले शरीर हे साक्षात परमेश्वराचे दुसरे स्वरूप आहे. परमेश्वरामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराटी प्राप्त होते. त्यामुळे आपण नेहमी परमेश्वराशी प्रामाणिकपणाने वागावे. आपले शरीर हे प्रत्येकवेळी आपल्याला मदत करते. त्यामुळे आपणही आपल्या शरीराल इजा पोहोचणार नाही असे कृत्य करू नये. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपले शरीरच परमेश्वर कसे आहे यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Lord #Jeevanvidya #HumanBody
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange